♥ "काय आपण पावसाला सांगू शकतो की, "पडू नकोस", ........ जेव्हा काळे ढग आकाशात असतात ?
काय आपण झाडाच्या पानाला सांगू शकतो की , "पडू नकोस", ........ जेव्हा जोराचा वारा सुरू असतो ?
नाहीना ???? ......... मग त्याच प्रमाणे,
कसे मी माझ्या मनाला सांगू की, "प्रेमात पडू नकोस", ........ जेव्हा तू माझ्या समोर असतेस. ♥ ♥ ♥
Post a Comment