-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
From our Blog
Bid ad
Showing posts with label JOKES. Show all posts
Showing posts with label JOKES. Show all posts
Tuesday, 26 July 2011
JOKEs BY MAHENDRA MARAMWAR
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बंड्या: आई ..आई, बाहेर एक मिशीवाला आला आहे...!
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
दोन दारुडे बडबडत असतात. पहिला : लोकांनी उगाचच त्या माधुरी दीक्षितला डोक्यावर बसवून ठेवलंय. तिचा रंग, थोडासा अभिनय, लडिवाळ हास्य, थोडं सौंदर्य, नाकड
भयंकर वाईट पोपट >>>>>
Tuesday, 21 June 2011
हास्यरंग - ( मराठी विनोद )
झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.
पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.
कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!
कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.
प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!
एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो "
रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…
पुण्यातल्या पोरीला बर्थ डे गिफ्ट काय द्याल ????.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१ डझन स्कार्फ :) :)
मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..
'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'
तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?
कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,
मॅडम तुमची हि साडी परत ह्या,
मॅडम : अरे पण का?
...
गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
करतो...
दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:
:
:
:
:
:
"आयच्या आयची आय ब्यांक "
संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.
पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.
मराठी भाषा...!!
मराठी भाषा फारच अजब आहे ना...??
.
...गाडी 'बिघडली' असेल तर म्हणतात 'बंद' आहे.
.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात 'चालू' आहे.......
एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??
बायकॊला "बडबड बंद कर" असं कधीच न सांगता
"ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस" म्हणा.
Monday, 20 June 2011
ALL IZZ WELL.
Agar ho bimaar to dhundo chemist,
Agar ho bimaar to dhundo chemist,
My name is Khan & m not a terrorist.
Raat ke 2 baje baji ghar ki bell,
Raat ke 2 baje baji ghar ki bell,
Maine Gate Khola toh,
Chowkidaar bola.......
ALL IZZ WELL
ALL IZZ WELL.
Karna padta hain apne kharcho pe kaabu,
Karna padta hain apne kharcho pe kaabu,
Ek chutki sindur ki, kimaat tum kya jaano rames babu..??
Tum bin hum yu kaise ji paayenge,
Tum bin hum yu kaise ji paayenge,
"Aayenge...! Mere Karan - Karan Arjun aayenge..."
Call karne se pehle, balance jaachna,
Call karne se pehle, balance jaachna,
Basanti inn kutto ke saamne mat naachna..
IPL ke matches dekh ke logon ko maza aarahahain,
IPL ke matches dekh ke logon ko maza aaraha hain,
12 saal se Daya ek he Qualis Chalaraha hain.
Hollywood ka hero hain TOM CRUZ,
Hollywood ka hero hain TOM CRUZ,
Pudhil Station Santa cruz...
Agla Station Santa cruz..
Next Station Santacruz.
Na jaan na pehchaan, tu mera mehmaan,
Na jaan na pehchaan, tu mera mehmaan,
And the award goes to A.R.Rehman.
Kisiko na thi, mere pyaar ki khabar,
Kisiko na thi, mere pyaar ki khabar,
Diagram galat hogaya, rubber de rubber..!
Cockroach ICU mein ek dusre ke bagal waale bed mein admit the.
Pehla Cockroach: "Kya dost Baygon se?
Dusra Cockroach: "Nahin re Paragon se..!!
jokes by prashant salunke
एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg.
पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.
चप्पल काढले आणि वजन केलं - ५० kg.
...
ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg.
एवढ्यात तिचे coin संपले.
फलाटावरचा भिकारी बोलला.
तू चालू ठेव, मी coin टाकतो.
------------------------------ ------------------
कुत्रे लग्न का नाही करत?
?
?
...
?
?
कारण ते आधीच कुत्र्याच आयुष जगत असतात.
------------------------------ ------------------
एका निर्जन ठिकाणी मंग्या त्याच्या आयटम बरोबर गाडीच्या पाठीमागे रंगात आला
होता.
आयटम : कोणी आल तर काय सांगायचं.
...मंग्या : सांगू गाडी चा टायर चेक करतोय.
बरयाच वेळा नंतर तिथे पोलिसांची गाडी आली.
पोलीस : काय रे, काय चाललंय काय?
मंग्या : गाडीचा टायर खराब झालाय तो चेक करत होतो.
पोलीस : गाडीचा ब्रेक पण चेक करून घे, गाडी गेली कधीच उतारावरून खाली.
------------------------------ ------------------
पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.
------------------------------ ------------------
एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,
गावकरी : मारला? वाघ... मारला?
शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?
------------------------------ ------------------
लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय.
------------------------------ ------------------
ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित
...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.'
एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg.
पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.
चप्पल काढले आणि वजन केलं - ५० kg.
...
ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg.
एवढ्यात तिचे coin संपले.
फलाटावरचा भिकारी बोलला.
तू चालू ठेव, मी coin टाकतो.
------------------------------ ------------------
कुत्रे लग्न का नाही करत?
?
?
...
?
?
कारण ते आधीच कुत्र्याच आयुष जगत असतात.
------------------------------ ------------------
एका निर्जन ठिकाणी मंग्या त्याच्या आयटम बरोबर गाडीच्या पाठीमागे रंगात आला
होता.
आयटम : कोणी आल तर काय सांगायचं.
...मंग्या : सांगू गाडी चा टायर चेक करतोय.
बरयाच वेळा नंतर तिथे पोलिसांची गाडी आली.
पोलीस : काय रे, काय चाललंय काय?
मंग्या : गाडीचा टायर खराब झालाय तो चेक करत होतो.
पोलीस : गाडीचा ब्रेक पण चेक करून घे, गाडी गेली कधीच उतारावरून खाली.
------------------------------ ------------------
पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.
------------------------------ ------------------
एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,
गावकरी : मारला? वाघ... मारला?
शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?
------------------------------ ------------------
लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय.
------------------------------ ------------------
ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित
...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.'
Friday, 17 June 2011
KAMINE..!!
Ekda Dharmendra cha gharat Marathi Chor ghusla.
Dharmendra tyala jorat ordoon mhanla : "KAMINE..!!"
chorane reply dila: 'Ho re baba ! kamich Neto.
Wednesday, 15 June 2011
मालवणी धमाल!!!!!!!!!!
मालवणी धमाल!!!!!!!!!!
मुलगा -- आय लव यु
मुलगी -- असलो मार खातलास ना माझ्या हातचो कि मालवणाक जाऊन पडतलस,,,,,,,
मुलगा -- वायच जरा आसती मार हा माका कणकवलीक जाऊचा आसा ,,,,,,,,
मी नाही जाणार"! -JOKE
३ सरदार पिकनिकला गेल्यावर त्यांच्या लक्षात येते कि "पेप्सी"
तर घरीच विसरली आहे मग छोट्या सरदारने जाऊन पेप्सी
आणायची असे ठरते
छोटा - जर मी येईपर्यंत सामोसे खाणार नसाल तरच मी जाणार
दोघे म्हणतात ठीक आहे
२ दिवस जातात सरदार येत नाही
४ दिवस जातात तरी नाही!
मग दोघे विचार करतात की आता समोसे खाऊन घेतले पाहीजेत
म्हणून ते समोसे उचलतात तेवढयात झाडामागून छोटा सरदार येतो
आणि म्हणतो,"तुम्ही असं करणार असाल तर मी नाही जाणार"!
Subscribe to:
Posts
(
Atom
)
Marathi Fun
'Aalphee Vishaal'
~ Ek.. Bhannat Shayri..
15 Great Thoughts By Chanakya
१७ नंबरचा फॉर्म असावा
५ आणि ५ दहा नाही का
99 -1 Century
Ajay Ahire
Akshay Vidhate
Anand Shinde Milind Shinde Lokgeete Vol 1
Anesh Salbul
Anil Mane
Anwar Hakim
Asha jadhav
Ashwini yadav
aur banao Aadhaar Card ...
AVG Antivirus 2014-License are inbuilt
Best of Marathi jokes
Best of Marathi jokes are all here. The most Hilarious set of words that Marathi such a fun language
BIPIN JAWALEKAR
Bipin Jawlekar
blutooth
Body Painting....
Collection On Happy Valentines Day Sms In Marathi
Cool thoughts by Prashant salunke
Copyright Policy
Crime petrol on Rape case
Datta-s web - www.marathiscraps.blogspot.com
Dattatraya Doiphode
Download Marathi Sms Collection
Evian Watter bottel Comedy Video
exercise
Facebook Top Friends Finder Tool
Fandry - सिनेमा
Food
food lightsome
Funny Jokes
Funny SMS
Funny Story
GAMA PAHILWAN INDIA MAHARASHTRA
Get Latest Collection of Marathi SMS
Get Latest Collection of Marathi SMS at smsjee.com
Google Drive-May 2012 Coming. UP
GORAKSH PATIL JOKES
Gudhipadwa SMS
Gudi Padwa Marathi SMS Collection
gym
HAPPY BIRTHDAY DIDDO
Happy New Year 2013
Health
HINDI POSTERS
Hindi SMS
HTC MOBILE
I love you aroud the world
Important module information for you Friends
IN ENGLISH
INDIAN MAP FAULT
INDIANS KI KHAS AADTE
Internet will be shut down in July 2012
Jatra (2006) - Mp3 - 320kbps
Jogawa (2009) - MP3
JOKE
JOKES
JUDAV MARATHI LANGUAGE OF ISRAIL
KAKSPARSH MARATHI MOVIE
Kalpesh Nate
KAMINE..
Kamlesh Mundada
KAPIL OZA
KAVITAS
Keshav Chawhan
Kya aapke Toothpaste mein “Namak” hain ?
LADIES SANDAL MADE BY CHINMAY JADHAV
Lagna Pahave Karun (2014) - Marathi - DVD Rip
Lalit Bhandure
Lonche
Love
Love Shayari sms
Mahendra Maramwar
main karu to sala cherecter dhila hai
Marathi Film Full Mp3 Songs Online
Marathi Gudi Padwa sms messages
Marathi Happy Valentines Day
marathi jokes
marathi kavita
MARATHI KAVITA POSTERS
marathi movies
MARATHI PANA
Marathi Sms Android
marathi sms dosti
Marathi Songs
Marathi Valentines Day Wishes Messages 2014
Misc
Miss Pooja Meat Shop – New Style of Advertising
Mitra Mothe Hou Laglet...
Mumbai Pune Mumbai 2 (2015) Marathi DVDRip
Natsamrat -Shreeram Lagoo
Nikita Bhalerao
No Entry Marathi movie 2012 Released
NON VEG
One Day Match [2010]
PAWAN KARANDE
Pickzup.com ~ Get Free Mobile Recharge in india
Polyachi mahiti aani mahatv
Poshter Girl (2016) Marathi DVDRip
Prashant Salunke
Rahul Shelke
Ram Patankar
Romantic
roses are read
Sachin shigvan
SAI BABA HD WALLAPERS -3
Sarvesh Kalokhe
sauce
Sayali pathade
SECURITY ALERT JULY2012
Send free sms and text messages
Shayari sms
Shraddha Pachpor
Skype 5.7.0.137 Multilingual
Softwares
Subhash Sonawane
SUHAS BHALEKAR-ACTOR DEAD
Sumit Nimbalkar
Sunday Khana Khazana
SUNDAY means
Suresh Pathe Patil
tapak tapak
TEACHER SHOCKS STUDENTS ROCKS
Technical Support -नक्की वाचा मित्रानो
THINK IT
THIS IS NOT A JOKE SO PLEASE BEAR WITH IT
Ti Saddhya Kay Karte 2017 Marathi pDVDRip 350MB
TOILETLA BASLOY AATA BOL KAY PATHUuu......
UKHANE
Vaibhav Kadam
Valentines Day
Valentines Day Quotes
VINAYAK DAMODAR SAWARKAR
Vishal Navale
Visit us
what is mean by FDI
WHAT is TODAY'S DINNER MENU (in HINDI)???????
WHO IS A HACKERS
Why this colavari colavari D'
WIN HTC MOBILE
Workout
अजि गौर फ़र्माइएगा ..
अन्नपचन
अपघाताचे कारण
अप्लिकेशन अस्सल मराठी गाण्यांसाठी ..
अभिनेते आनंद अभ्यंकर यांचं अपघाती निधन
अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत प्रवेश
अभ्यास करता करता
अरे संसार संसार
अशीच हि न तुटणारी
असं असतं का प्रेम?
अस प्रेम कराव
असं प्रेम करावं ...
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं
अहो एंगेज लागतोय फोन...
आज तिचा फोन आला
आजच का बर अस होतंय
आजीबाईचा बटवा
आठवण माझी कधीतरी येईलच तुला....
आठवणींचा खेळ......
आणखी हसायचं असतं..:
आता तरी माझी छत्री परत दे..
आता तुम्ही एक चांगले ट्रक ड्रायवर होऊ शकता
आता तू प्रत्येक दिवशी हे करू शकतेस
आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही..
आयुष्य जास्त सुंदर वाटते
आरोग्य
आहार
इकडे लक्ष द्या
ए ग्रेट लव स्टोरी ..
एक मुलगी भेटेल
एकदा कोंबडी आणि तिची ३ पिल्ले
एफ.डी.आय. म्हणजे काय...?
एवढे एक करशील ना ?
ऑफिस अवर्स
कधी कोणी समजू शकतो का या मुलींना
कधी तरी डासांना पण चिंग करावे
कळली का लोकशाही
कशी फाटते बघा
काखेतला काळेपणा कसा काढाल
काखेतला काळेपणा कसा काढाल?
काय सांगू घेतल्या शिवाय..चैन पडत नाही..तेव्हा..हि आयडीआ
कार्ट प्रेमात पड़लय
काही मुलांचा common sense अगदीच शून्य असतो
कुंडी सकट........
कुणी तुला विसरेल तर काय करशील
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद...
कुणीतरी असलं पाहिजे...
कॉलेजलाइफ का नया मंत्रा है
खरचं काहीच नकोय
गणपतीपुळ रत्नागिरी.
गणपतीपुळ रत्नागिरी...♥
गणपतीपुळे मंदिर
गमतीदार प्रेम पत्र
गामा पहेलवान
गुटखा - पहिली पुडी तोंडात टाकण्यापूर्वीच हे वाचा..
गुरुपौर्णिमेचे महत्व आणि माहिती - Gurupaurnimeche mahatv aani mahiti
गोरक्ष पाटिल
गोरक्ष पाटिल-joke
ग्रुप इमेल येणे बंद करण्यासाठी .
घाबरायच काय त्यात
चटणी
चड्डी फाटेल रे
चला एक Love Game खेळु
चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया
चांदणी दिसणारी...
चिन्मय जाधव चा अजीब अविष्कार
चिमणा चिमणीच्या प्रेमात पडला...
चेन स्नॅचिंग (chain snatching)
चोराच्या उलट्या बोंबा …
चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
जगाची रित..
जावई खूश होईना
जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे
जीवनात सगळ्यात दुखःदायक क्षण म्हणजे
जुदाव मराठी
जे 'कठीण' आहे ते 'सोप्पे' करावे
जेबकतरा भाई
जेवण गरम हव आहे कि गरम बायको हवीआहे .
ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर
झेरॉक्स मशीन
ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार
ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार...
डोळ्याच्या डॉक्टर कडे घेऊन जाईन
डोळ्यात पाणी आणणारी कथा....
डोळ्यात पाणी आणला.....................
डोळ्यात फक्त पाणीच येत
तुझा चेहरा बघून हसू येत
तुझा फोटो सुद्धा माझाच होता
तुझे डोळे पानावले होते
तुझ्या मोबाईलची शाई संपली आहे
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्यात आणि माझ्यात नक्कीच काहीतरी घडलंय
तुमच्या आयचा घो.
तुम्हाला प्रेम झालंय का नाही?
तुम्ही असं करणार असाल तर मी नाही जाणार
तू मात्र निघून गेलीस
तू..तूच माझी सखी
तो कसा
तो फ़ार cute आहे
त्या दिवशी निरोप घेताना
थोड सांगाव थोड लपवाव
दिमाग़ नहीं
दिवसाला सूर्याची साथ आहे
देवळाच्या मागे ये
दोन दहशत वादी बोलत बसले होते
द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती
धर्मवीर हा मराठा शेर शिवबाचा
धोंड्याचा महिना
नक्कीच केला असणार...
नजरेत तुलाच शोधायचे
नव्या जमान्याच्या नव्या म्हणी
नसीब मांगना...
नाच बसंती नाच
नाहीतर उतर खाली.
पप्पा माझे लग्न करा पण ....
परी नसली तरी खरी असावी..
पाऊस तुझा माझा डोळ्यातुनी दाटला...
पाण्याला वास येतोय ..........
पावसाळ्यात झोपताना सर्व कपडे काढून झोपावे.
पिताजी का नाम सुंदर लाल चड्ढा है
पुड्या वरील मुलीच वय काय असेल आता..
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते... (कविता)
पैसा उभारणीचे नावीन्यपूर्ण मार्ग
पोरी जास्त शहाण्या असतात
पोळ्याचे महत्व आणि माहिती
प्रताप गडाचे फोटो
प्रेम कविता
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
प्रेम हे प्रेम आहे
प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे
प्रेमाच इंटरनेट
प्रेमाची एक वेगळी भाषा आणि संदर्भ असतात
प्रेमात पडू नकोस
फी माफी ची Application
फ़ुलपाखरु ते
बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो..
बहरलेली सृष्टी
बहिण तुझी आहे....
बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून
बाप्पा मला वाचवा
बाबा खर सांग तू माझ्या आवडीसाठी..
बालपणीची शौर्यकथा :
बिचा-या बापाने काय केले
बोट लावीन तिथं गुदगुल्या
बोले तो 'अण्णा' गिरी जिंदाबाद
भैरू पाहिलं वान कि जय हो..
मग आधी सुरुवात कोणी केली
मनात डाव जिंकल्याचा
मनातला शिवाजी आजही जिवंत आहे.
मनावरील नियंत्रणाने माणूस काहीही साध्य करू शकतो
मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.
मराठी प्रेम कविता sms | marathi prem kavita sms
मराठी भक्तिगीते आणि भजन ऐका आता आपल्या Android Mobile वर.
मराठी मैत्री कविता sms | marathi kavita sms
मराठी सण /मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)
मला कुठे लग्न करायचं
मला कुठे लग्न करायचं..
मला खात्री आहे कि तो तूच असशील
महाराणा प्रतापसिंह
माझा हात कधीच नाही सोडणार..
माय व्हेलेंटाईन
मालवेअर व्हायरसमुळे भीती
मिळतात त्या फक्त यातना
मी म्हणालो...
मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये
मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय
मेरी जान के पीछे क्यूँ पड़े हो
मैत्री करायची तर
मैत्री करायची तर..
मैत्री म्हणजे ?
मोबाईल बॅटरी चार्जिंगची समस्या आता विसरा
या छायाचित्राकडे बघून नेमक हसावं कि रडावं तेच कळत नाही...
या जगातील १० सत्य
या तरुणाचा आत्मविश्वास बघा आणि याला एखादे चांगले स्थळ सुचवा …
युनायटेड वेस्टर्न बँक
राज्यातील थंड हवेची ठिकाणे
राम पाटणकर
राय गडाचे फोटो
लग्न आधी तो बोलतो ती एकते
लग्नाला या बर का.. ??? . www.assalmarathisms.blogspot.com
लठ्ठ माणसं नेहमी गोड का बोलतात?
लावली न इंग्लिश ची वाट .....
लिपस्टिकची चव
लोणचे
वजन घटवायचंय?
वसंत ऋतू
वाचाल तरच वाचाल.............
वाट पाहतेय रे तुझी..
वाढदिवसाच्या दिवशी
विचार करून पहा हवं तर
विचार करून पहा हवं तर......
विचारशक्ती
विनायक दामोदर सावरकर
विसराळू
वृद्धाश्रम- BY Mohan Badge
वेदनादायक मासिक पाळीपासून मुक्तता
वेळीच सावध आणि सावधान राहा
व्यायाम
शब्द आग
शब्द धार
शब्दात गुंतवणारी तीच होती
शास्त्रीय सुत्रे वास्तूसाठी Scientific Vaastu shastra
शिवपुञ म्हणजे शंभुराजे
शिवरायांचा मावळा
शीतल नारायण पोळ-महिला कॉस्टेबल
शेंबुड आला...
श्रीखंड खाल्ले होते
संपूर्ण गणपती माहिती आपल्यासाठी
संभाजीराजे भोसले-Sambhaji Raje Bhosale
समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे
सांगा तर किती प्राणी दिसतात..ह्या चित्रात..
सांगायचा आहे तुला एवढ
सायकल घेऊन देवळाच्या मागे ये.
सिद्धी --प्रस्तावनेची प्रस्तावना -------
सुप्रभात मित्रांनो
सुरूर.
सॉफ्टवेअर इंजीनियर
हास्यरंग - ( मराठी विनोद )
हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच.
हिंदी संवादघर
हिंदुस्तान" चे आहे कि "पाकिस्तान"
हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता……
होऊ दे एखाद प्रेमाचं लफड...
होऊ दे एखाद प्रेमाचं लफड....


