एकदा चिकटरावांना चुकून कोणाकडून तरी कोरा एसएमएस आला.
.
.
.
.
....
.
चिकटरावांनी त्याला लगेच कॉल केला आणि म्हणाले, "ओय, तुला माहिती आहे का? अरे, तुझ्या मोबाईलची शाई संपली आहे."

Post a Comment