Assal Marathi

Marathi kavita

marathi movies

JOKES

From our Blog

मोगरा फुलला

मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग
Showing posts with label Cool thoughts by Prashant salunke. Show all posts
Showing posts with label Cool thoughts by Prashant salunke. Show all posts

Sunday, 28 August 2011

तुझा फोटो सुद्धा माझाच होता

काल जोरात पाउस पडला
दोन थेंब तुझ्यावर पडले आणि दोन माझ्यावर
आता असे विचारू नका कि,
"इतका मोठा पाउस पडला,
मग दोनच थेंब कसे पडले?"
...कविता आहे यार समजून घ्या.......
तर कुठे होते मी?
हा,आठवले
"काल जोरात पाउस पडला
दोन थेंब तुझ्यावर पडले आणि दोन माझ्यावर,
तुझ्या वर पडलेल्या त्या दोन थेंबांचा मला राग आला
माझ्या परवानगी शिवाय त्यांनी स्पर्श केलाच कसा तुला?
पण काय करणार?दोष तरी कोणाला देणार ?
ते थेंब पण माझे होते
आणि
त्या थेम्बानी भिजलेला हातातला तुझा फोटो सुद्धा माझाच होता."

कार्ट प्रेमात पड़लय

हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
...गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउनजातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
.
.
***कार्ट प्रेमात पड़लय***

Sunday, 7 August 2011

Marathi Jokes

 
पुजरयाला हगवन लागली , पुजारी डॉक्टर कड़े औषध घेण्यास गेला. डॉक्टर ने औषध वैगेरे दिलं -
पुजरयाने विचारलं - '' कही पथ्य वैगेरे ?''
डॉक्टर - '' तसं काही विशेष नाही , फ़क्त तो शंख जरा हलू वाजवत चला ''

Wednesday, 3 August 2011

Ek.. Bhannat Shayri..

~ Ek.. Bhannat Shayri..
Bt Read at on ur own risk..

Ya Jagat Ya Garibala Nahi Urla Wali...
.
......
.
..

Ya Jagat Ya Garibal Nahi Urla Wali...
..
.
Apsara Ali... Indrapuritun Khali Ani Mhanali...
..

.
Apka Kya Hoga Janabe Ali....!! :D :D

Wednesday, 27 July 2011

मैञीचा आधार असावा...

 
हजार तार्यामध्ये एखादाच ध्रुव असाव
प्रत्येक फुलाचा गंध निशिगंध असाव
जीवनाच्या प्रवासात संकटे असो सोबत मैञीचा आधार असावा...

Tuesday, 26 July 2011

एक अतिशय भन्नाट शेर...

तुम्हारी आदाओ पे मै वारी वारी .................!!!!

अजि गौर फ़र्माइएगा ..

...तुम्हारी आदाओ पे मै वारी वारी .................!!!!

.
..
...

सोमवारी
...
मगलवारी
..
बुधवारी
..
गुरुवारी ..............................​.!!!

Wednesday, 29 June 2011

प्रेमाची एक वेगळी भाषा आणि संदर्भ असतात

प्रेमाची एक वेगळी भाषा आणि संदर्भ असतात , हे प्रेमाच्या... टप्प्यावरून गेल्यावरच समजतं. काहींच्या मते, ही भाषा डोळ्यांनी व्यक्त होऊन मनाला समजते, तर काहींच्या मते, चेह-यावरील हावभाव पुरेसे असतात. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण तरीही जगभरातील प्रेमात काही गोष्टी कॉमन असतात. तुम्ही कुणावर प्रेम केलं असेल तर थोडासा विचार करा. ही लव्हॉलॉजीची एबीसीडी कळतनकळत तुम्हालाही परिचयाची झाली असेल.

'ए' : अँट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण
प्रेमाची सुरुवात त्याच्या / तिच्याकडे आकषिर्त झाल्यामुळे होते, हे वेगळं सांगायची गरज आहे का.....?

'बी' : बॅचलर
ही डिग्री गमावून बसण्याच्या प्रक्रियेला प्रेमानेच तर सुरुवात होते. काहींच्या आयुष्यात हा क्षण वारंवार येतो, तर काहींच्या आयुष्यात हा योग लग्नानंतरच येतो.

'सी' : क्यूट
तो / ती प्रत्येक क्षणी क्यूट वाटायला लागली की तुम्हाला प्रेमाचा फिवर चढलाच समजा.

'डी' : डिच म्हणजेच फसवणं
प्रेमात कुणी दुस- याला डीच केलं तर त्या व्यक्तीने कधीच तिच्यावर प्रेम केलं नव्हतं, असं समजावं.

'ई' : इगरनेस म्हणजेच तीव्र इच्छा
भेटणं, पाहणं, बोलणं अशा त्या दोघांच्या प्रत्येक हालचालीत प्रेमाची तीव्र इच्छा दडलेली असते.

'एफ' : फ्लावर अर्थातच फुलं
प्रपोज करायचंय, राग घालवायचाय, खुश करायचंय, सरप्राइज द्यायचंय... तुम्हाला काय करायचं, हा पेच पडला की छानशी फुलं विकत घ्यायची. अर्धा प्रॉब्लेम तिथेच सोडवता येतो.

'जी' : गिफ्ट
हल्ली गिफ्ट हे प्रेम मोजण्याचं उत्तम परिमाण झालं आहे. त्यातील दिखाऊपणाचा भाग वगळला तर हा प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला पर्याय होऊ शकतो.

'एच' : हॉट
फिलिंग हॉट, हॉट, हॉट..... प्रेमातील एक हॉट फिलिंग काही काळानंतर पर्सनॅलिटीमधूनही दिसून येतं. त्याला / तिला आवडेल म्हणून खूप छान म्हणजे आजच्या भाषेत हॉट दिसण्याचा प्रयत्न केला जातो.

'आय' : इलू
'सौदागर' चित्रपटाने काय दिलं, असं विचारलं तर इतका कठीण प्रश्न का विचारता, असा प्रतिप्रश्न विचारला जाईल. 'आय लव्ह यू' चा शॉटफॉर्म यातून प्रसिद्ध झाला. आज एसएमएस करताना या शॉर्ट आणि स्वीट शब्दाचा वापर केला जातो.

'जे' : जेलस म्हणजेच मत्सर
तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल, यावरून जेलसीची तीव्रता लक्षात येते. प्रेमात पडल्यावर आपल्या मनात मत्सर भावना दडली आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

'के' : किस्स
कधीही न विसरता येणारे ते नाजूक क्षण, हवासा वाटणारा मउ सुत ओठांचा स्पर्श.

'एल' : लव्ह म्हणजेच प्रेम
लव्हॉलॉजी विषयाचा पाया याच संकल्पनेने रचला गेला आहे. जगातील संपूर्ण साहित्यात याची परिपूर्ण व्याख्या मिळणं कठीण, यावरून या शब्दाची व्याप्ती तुम्हाला कळू शकते.

'एम' : मनी म्हणजेच पैसा
प्रेमाने पोट भरत नाही, हे कळण्याचा टप्पा आणि त्यावरचं उत्तर म्हणजे पैसा.

'एन' : नॉटी म्हणजेच खोडकर
माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे-... हे खूपचं बोअरिंग वाटतं ना....? इथेच या नात्यात थट्टा-मस्करीचा प्रवेश होतो. पण हे जरा जपून.

'ओ' : ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी
उम्मीद पर ही दुनिया कायम है..... असं प्रेमात पडल्यावर वारंवार बोलावं लागतं. ती आपला निर्णय घरी कळवते, तुम्ही पहिल्यांदा तिच्या घरी जाता असा प्रसंग वेगळा असतो, पण मदतीला येणारा आशावाद तोच असतो .

'पी' : फिजिक्स
हल्ली फिजिकल केमिस्ट्री, गेटिंग फिजिकल असे शब्द वापरले जातात. शारीरिक आकर्षण हे त्याचं मूळ आहे. पण हा मुद्दा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

'क्यू': क्वीन
तिला कायम राणीसारखं मानावं लागतं. तिच्या कोणत्याही इच्छेचा अवमान केलेला चालत नाही. शेवटी तिला तुमच्या हृदयाचं सम्राज्ञीपद द्यावंच लागतं, प्रेमातील ही एक अपरिहार्य गोष्ट आहे.

'आर' : रोमान्स म्हणजेच अद्भुत किंवा रम्य अनुभव
रोमॅण्टिक व्यक्तींना त्यांच्या नातेसंबंधात प्रेमाचे रम्य रंग भरण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाही, तर काहींच्या आयुष्यात नियोजन करूनही असं रोमॅण्टिक घडत नाही. लक फॅक्टर इथे मोठी भूमिका बजावतो.

'एस' : स्वीट
प्रेमात पडल्यावर प्रत्येक गोष्टीला स्वीट हा शब्द जोडायला विसरायचं नाही. प्रेमात हार्ट, ड्रीम्स हे सगळं न सांगता स्वीट होऊन जातं.

'टी' : टॉलरन्स म्हणजेच सहनशक्ती
प्रेम आणि सहनशक्ती असे एकाच नाण्याचे दोन पैलू असतात, हे अनुभवावरून लक्षात येईल. इथे तुम्ही कळत नकळत दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी स्वीकारलेली असते. त्यामुळे जितकी सहनशक्ती तुमच्याकडे जास्त तितका प्रेमाची गोडी अधिक वाढते.

'यू' : 'US' म्हणजेच आम्ही
प्रेम निव्वळ स्वत:चा विचार करणारी संकुचित विचारसरणी सोडायला भाग पाडतं. हीच प्रेमाची जादू असेल.

'व्ही' : व्हीक्टरी म्हणजेच जिंकणं
तिचं / त्याचं हृदय जिंकणं.... हे तुम्ही हृदय हरल्याशिवाय शक्य होत नाही. हा अजब व्यवहार इथे आवडीने करावा लागतो.

'डब्ल्यू' : विल म्हणजेच इच्छाशक्ती
प्रेमात खूप काही सिद्ध करून दाखवावं लागतं . त्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी तुम्हाला इच्छाशक्तीतून मिळते.

'एक्स' : एक्स (ex) - बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्ड
हे अक्षर आधीच्या प्रेमातील नात्यांचं वर्णन करताना मदतीला धावून येतं.

'वाय' : यंग
तुम्ही यंग हार्ट असाल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेमात पडण्याचं दिव्य करता येतं.

'झेड' : झील म्हणजेच आस्था
तो दूर का असेना, पण सुखात असावा. ती कुठेही राहो, खूष राहावी. ही आस्थाच त्या प्रेमवेड्या दोन जीवांना जपत असते.See More
कोणी तरी बोललेच आहे "प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं same असतं"....

Kya aapke Toothpaste mein “Namak” hain ?

Ek Aadmi ko heart ki bimaari thi.
Doctor ne namak na khane ki salah di.
Uski biwi hamesha uska khayal rakhne lagi
Woh aadmi bhi bohut sawdhani barakhne laga.
Samay pe khaana, sona, uthna khane me namak bilkul na lena , regular aur
samay pe dawayi lena.
Par achaanak ek din subah who aadmi bathroom ke darwaje pe mara hua mila.
Sab hairan the ki itni sawdhani ke baad aisa kaise ho gaya?
Dr ke report se pata chala………..
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

Uske toothpaste main “Namak” tha!!!!!!!!!!!
Kya aapke Toothpaste mein “Namak” hain ?

Tuesday, 21 June 2011

Mitra Mothe Hou Laglet...

Mitra Mothe Hou Laglet...

Monday, 20 June 2011

ALL IZZ WELL.

Agar ho bimaar to dhundo chemist,
Agar ho bimaar to dhundo chemist,
My name is Khan & m not a terrorist.

Raat ke 2 baje baji ghar ki bell,
Raat ke 2 baje baji ghar ki bell,
Maine Gate Khola toh,
Chowkidaar bola.......
ALL IZZ WELL
ALL IZZ WELL.



Karna padta hain apne kharcho pe kaabu,
Karna padta hain apne kharcho pe kaabu,
Ek chutki sindur ki, kimaat tum kya jaano rames babu..??



Tum bin hum yu kaise ji paayenge,
Tum bin hum yu kaise ji paayenge,
"Aayenge...! Mere Karan - Karan Arjun aayenge..."



Call karne se pehle, balance jaachna,
Call karne se pehle, balance jaachna,
Basanti inn kutto ke saamne mat naachna..



IPL ke matches dekh ke logon ko maza aarahahain,
IPL ke matches dekh ke logon ko maza aaraha hain,
12 saal se Daya ek he Qualis Chalaraha hain.



Hollywood ka hero hain TOM CRUZ,
Hollywood ka hero hain TOM CRUZ,
Pudhil Station Santa cruz...
Agla Station Santa cruz..
Next Station Santacruz.



Na jaan na pehchaan, tu mera mehmaan,
Na jaan na pehchaan, tu mera mehmaan,
And the award goes to A.R.Rehman.



Kisiko na thi, mere pyaar ki khabar,
Kisiko na thi, mere pyaar ki khabar,
Diagram galat hogaya, rubber de rubber..!



Cockroach ICU mein ek dusre ke bagal waale bed mein admit the.
Pehla Cockroach: "Kya dost Baygon se?
Dusra Cockroach: "Nahin re Paragon se..!!

jokes by prashant salunke

एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg.

पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.

चप्पल काढले आणि वजन केलं - ५० kg.
...
ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg.

एवढ्यात तिचे coin संपले.
फलाटावरचा भिकारी बोलला.

तू चालू ठेव, मी coin टाकतो.

------------------------------------------------

कुत्रे लग्न का नाही करत?

?

?
...
?

?

कारण ते आधीच कुत्र्याच आयुष जगत असतात.

------------------------------------------------

एका निर्जन ठिकाणी मंग्या त्याच्या आयटम बरोबर गाडीच्या पाठीमागे रंगात आला
होता.

आयटम : कोणी आल तर काय सांगायचं.

...मंग्या : सांगू गाडी चा टायर चेक करतोय.

बरयाच वेळा नंतर तिथे पोलिसांची गाडी आली.

पोलीस : काय रे, काय चाललंय काय?

मंग्या : गाडीचा टायर खराब झालाय तो चेक करत होतो.

पोलीस : गाडीचा ब्रेक पण चेक करून घे, गाडी गेली कधीच उतारावरून खाली.

------------------------------------------------

पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.

------------------------------------------------

एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,
गावकरी : मारला? वाघ... मारला?
शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?

------------------------------------------------

लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय.

------------------------------------------------

ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित
...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.'
एका मुलीने coin टाकला आणि वजन केलं - ५८ kg.

पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.

चप्पल काढले आणि वजन केलं - ५० kg.
...
ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg.

एवढ्यात तिचे coin संपले.
फलाटावरचा भिकारी बोलला.

तू चालू ठेव, मी coin टाकतो.

------------------------------------------------

कुत्रे लग्न का नाही करत?

?

?
...
?

?

कारण ते आधीच कुत्र्याच आयुष जगत असतात.

------------------------------------------------

एका निर्जन ठिकाणी मंग्या त्याच्या आयटम बरोबर गाडीच्या पाठीमागे रंगात आला
होता.

आयटम : कोणी आल तर काय सांगायचं.

...मंग्या : सांगू गाडी चा टायर चेक करतोय.

बरयाच वेळा नंतर तिथे पोलिसांची गाडी आली.

पोलीस : काय रे, काय चाललंय काय?

मंग्या : गाडीचा टायर खराब झालाय तो चेक करत होतो.

पोलीस : गाडीचा ब्रेक पण चेक करून घे, गाडी गेली कधीच उतारावरून खाली.

------------------------------------------------

पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..
पत्नी : काय म्हणत होता ?
पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?
पत्नी : देशपांडे आजी असतील.

------------------------------------------------

एका गावात वाघाने उच्छाद मांडला होता, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी
शिकारयाला बोलावण्यात आल.
शिकारी : आज रात्रीच मी त्या वाघाचा बंदोबस्त करतो, मला गाईच कातड आणून
द्या, ते पांघरून जंगलात जातो, गाय आहे समजून वाघ धावून येईल मग मी
त्याला ठार करतो.
मध्यरात्रीनंतर शिकारी गावात धावत आला, अंगावरच कातड फाटलं होत,
गावकरी : मारला? वाघ... मारला?
शिकारी : वाघ राहू द्या, आधी हे सांगा जंगलात बैल कोणी सोडला होता?

------------------------------------------------

लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीय, त्याच भूमिपूजन आधीच झालंय.

------------------------------------------------

ऐश्वर्या राय ची वाढती लोकप्रियता बघून, भारत सरकारने तिचा postal stamp
बनवला. ऐश्वर्यापण खुश आणि stamp चा खप वाढल्या मुळे भारत सरकार पण खुश. पण
तक्रारी यायला लागल्या कि stamp नीट चिकटत नाहीये.
सरकारने लगेच एक समिती नेमली. अर्ध्या तासात समितीने अहवाल दिला
'stamp च काम एकदम व्यवस्थित
...झालंय, पण लोक चुकीची बाजू चाटत आहेत.'

SUNDAY means

SUNDAY means:
S= Sotay Raho
U= Utho Dair Se
N= Nahao Mat
D= Dekho T.V
A= Aram Karo
Y= Yad Kro Sirf Mujie..

So, Enjoy Your Sunday…!

WHAT is TODAY'S DINNER MENU (in HINDI)???????

WHAT is TODAY'S DINNER MENU (in HINDI)???????

Husband: (with folded hands) Aaj khane mein kya banaogi?

Wife: Jo aap kaho

Husband: Pulao bana lo

Wife: Abhi kal hi to khaye the

Husband: To sabji roti bana lo

Wife: Bacche nahi khayenge

Husband: To chhole puri bana lo

Wife: Mujhe heavy heavy lagta hai

Husband: Eggs bhurji bana lo

Wife: Aaj guruvaar hai

Husband: Paraanthe?

Wife: Raat ko paraanthe kaun khata hai???

Husband: Hotel se mangwa lete hain change ho jaayega

Wife: Roz roz hotel ka nahi khana chahiye

Husband: Kadhi chawal?

Wife: Dahi nahi hai

Husband: Idly sambar?

Wife: Usme time lagega.pehle bolna chahiye tha na!!

Husband: Maggi hi bana lo, usme time nahi lagega

Wife: Woh koi meal thodi hai? Pet nahi bharta

Husband: Phir ab kya banaogi?

Wife: Wo jo aap kaho

Wah Re Bharathiya Nari..................

SOME JOKES BY PRASHANT SALUNKE

भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!
.
.
.
.
....
.घरमालक:- अरेSSS.....!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!!

बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.

नवरा - कशावरून???

.
....
.
.
.
.
बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.










हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?

बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.

हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???
...
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.





पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"

जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला
.
.
....
.
.
.
.
.
"धप्पा"!!!!!!!!

I love you aroud the world

I love you aroud the world



* Afrikaans - Ek het jou lief
* Albanian - Te dua
* Arabic - Ana behibak (to male)
* Arabic - Ana behibek (to female)
* Armenian - Yes kez sirumen
* Bambara - M'bi fe
* Bangla - Aamee tuma ke bhalo baashi
* Belarusian - Ya tabe kahayu
* Bisaya - Nahigugma ako kanimo
* Bulgarian - Obicham te
* Cambodian - Bung Srorlagn Oun (to female)
* Oun Srorlagn Bung (to male)
* Cantonese/Chinese Ngo oiy ney a
* Catalan - T'estimo
* Cheyenne - Ne mohotatse
* Chichewa - Ndimakukonda
* Corsican - Ti tengu caru (to male)
* Creol - Mi aime jou
* Croatian - Volim te
* Czech - Miluji te
* Danish - Jeg Elsker Dig
* Dutch - Ik hou van jou
* English - I love you
* Esperanto - Mi amas vin
* Estonian - Ma armastan sind
* Ethiopian - Ewedishalehu : male/female to female
* Ewedihalehu: male/female to male.
* Faroese - Eg elski teg
* Farsi - Doset daram
* Filipino - Mahal kita
* Finnish - Mina rakastan sinua
* French - Je t'aime, Je t'adore
* Gaelic - Ta gra agam ort
* Georgian - Mikvarhar

* German - Ich liebe dich
* Greek - S'agapo
* Gujarati - Hu tumney prem karu chu
* Hiligaynon - Palangga ko ikaw
* Hawaiian - Aloha wau ia oi
* Hebrew - Ani ohev otah (to female)
* Hebrew - Ani ohev et otha (to male)
* Hiligaynon - Guina higugma ko ikaw
* Hindi - Hum Tumhe Pyar Karte hai
* Hmong - Kuv hlub koj
* Hopi - Nu' umi unangwa'ta
* Hungarian - Szeretlek
* Icelandic - Eg elska tig
* Ilonggo - Palangga ko ikaw
* Indonesian - Saya cinta padamu
* Inuit - Negligevapse
* Irish - Taim i' ngra leat
* Italian - Ti amo
* Japanese - Aishiteru
* Kannada - Naa ninna preetisuve
* Kapampangan - Kaluguran daka
* Kiswahili - Nakupenda
* Konkani - Tu magel moga cho
* Korean - Sarang Heyo
* Latin - Te amo
* Latvian - Es tevi miilu
* Lebanese - Bahibak
* Lithuanian - Tave myliu
* Macedonian Te Sakam
* Malay - Saya cintakan mu / Aku cinta padamu
* Malayalam - Njan Ninne Premikunnu
* Maltese - Inhobbok
* Mandarin Chinese - Wo ai ni
* Marathi - Me tula prem karto
* Mohawk - Kanbhik
* Moroccan - Ana moajaba bik
* Nahuatl - Ni mits neki
* Navaho - Ayor anosh'ni
* Nepali - Ma Timilai Maya Garchhu
* Norwegian - Jeg Elsker Deg
* Pandacan - Syota na kita!!
* Pangasinan - Inaru Taka
* Papiamento - Mi ta stimabo
* Persian - Doo-set daaram
* Pig Latin - Iay ovlay ouyay
* Polish - Kocham Cie
* Portuguese - Amo-te
* Romanian - Te ubesc
* Roman Numerals - 333
* Russian - Ya tebya liubliu
* Rwanda - Ndagukunda
* Scot Gaelic - Tha gra\dh agam ort
* Serbian - Volim te
* Setswana - Ke a go rata
* Sign Language - ,\,,/ (represents position of fingers when signing 'I Love You'
* Sindhi - Maa tokhe pyar kendo ahyan
* Sioux - Techihhila
* Slovak - Lu`bim ta
* Slovenian - Ljubim te
* Spanish - Te quiero / Te amo
* Surinam- Mi lobi joe
* Swahili - Ninapenda wewe
* Swedish - Jag alskar dig
* Swiss-German - Ig liebe di
* Tajik Man turo Dust Doram
* Tagalog - Mahal kita
* Taiwanese - Wa ga ei li
* Tahitian - Ua Here Vau Ia Oe
* Tamil - Naan unnai kathalikiraen
* Telugu - Nenu ninnu premistunnanu
* Thai - Chan rak khun (to male)
* Thai - Phom rak khun (to female)
* Turkish - Seni Seviyorum
* Ukrainian - Ya tebe kahayu
* Urdu - mai aap say pyaar karta hoo
* Vietnamese - Anh ye^u em (to female)
* Vietnamese - Em ye^u anh (to male)
* Welsh - 'Rwy'n dy garu
* Yiddish - Ikh hob dikh
* Yoruba - Mo ni fe
* Zimbabwe - Ndinokuda

Friday, 17 June 2011

दिमाग़ नहीं, नसीब मांगना...

जब भी भगवान से कुछ मांगो तो दिमाग़ नहीं, नसीब मांगना...

क्यों की मैंने "दिमाग़ वालो" को "नसीब वालो" के यहाँ काम करते देखा है ...

आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

आमच्या बाईकच्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूसण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो
आणि बुड्ढी का बालचा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

वीकएंड्ला आऊटींग करतो, फ़क्त मित्रांबरोबर्च घालवतो
काही नाही तर मस्त झोपा काढतो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

आमचे मोबाईलचे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्त घरी कींवा मीत्रांना असतात,
आणि आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

मीत्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

Cool thoughts by Prashant salunke

Why do we sometimes write 'etc' at the end in the exam?

bcoz it means...

E-End of
T-thinking
C-capacity.

-----------------------------------------

How to Create d Biggest Doubt in ur Wife's Mind 4 u?

?
?
?
?
?!

Just Suddenly send her SMS Saying..

"I Luv u too"
.
.
GAME OVER.!

-----------------------------------------
When do you knw ur in love?
Ans. When you start searching for the cheapest mobile plan
-----------------------------------------

Wht is the Diff b/w
Young Age & Old Age?

*

Simple..

In Young Age
Phone Is Full Of Darlings Numbers..

In Old Age
Its Full of Doc! tors Numbers..!-
-----------------------------------------

"Why is Facebook such a hit?
It works on the principle that-

'People are more interested in others life than their own-!
-----------------------------------------

A Ques Asked In A Talent Test:
If You Are Married To 1 Of The Twin Sisters, How wud You Recognize Your WIFE?

The Best Answer
- Why d Hell Should I recognise?
-----------------------------------------
V Pronounce 22 as TwentyT! wo, 33 as Thirty Three,
44 as FortyFour,
55 as FiftyFive, Why not 11 as OnetyOne?
Doubt By last bench asociation...
-----------------------------------------

What is the diff.between"GHAZAL" &"LECTURE"?Every word spoken by the girlfriend is "GHAZAL"andEvery word spoken by wife is "LECTURE"
-----------------------------------------
Wats d diff btwn Pongal n idly?think.think..think...U ll get a holiday for pongal but not for idly.

----------------------------------------

What will be the girl's name born on 1st of APRIL? Guess Guess Guess Guess "FOOLAN DEVI..
-----------------------------------------
Why does d bride & groom xchange garlands at d time of wedding..... B'coz they say each affectionately that : "DARLING NOW U R DEAD"...........
-----------------------------------------
Wat is d Biggest Benefit of having a crush in d same college where u study ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
100% Attendence... :-P

-----------------------------------------

QUES - Where can u see mangoes? On mango trees? NO.At fruit shop? WRONG AGAIN....Fir kaha?
ANS - Jaha jaha women go,piche piche Man(goes).

-----------------------------------------

Aisi kaun si cheez hai,
jo kharidane wala kabhi pehanta nahi aur pehane wala kabhi kharidta nahi,
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
HUGGIES..

-----------------------------------------

Teacher: What Is The Differnce HIMAMI
&
SUNAMI ?
Tintu: HIMAMI is Face Wash,
SUNAMI is Total Wash.!
-----------------------------------------

Difference between Friend & Wife

U can Tell ur Friend
“U r my Best Friend”
But

Do u have courage tell to ur Wife
“U r my Best Wife?”



Keep Smiling
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips !!

Marathi Fun

'Aalphee Vishaal' ~ Ek.. Bhannat Shayri.. 15 Great Thoughts By Chanakya १७ नंबरचा फॉर्म असावा ५ आणि ५ दहा नाही का 99 -1 Century Ajay Ahire Akshay Vidhate Anand Shinde Milind Shinde Lokgeete Vol 1 Anesh Salbul Anil Mane Anwar Hakim Asha jadhav Ashwini yadav aur banao Aadhaar Card ... AVG Antivirus 2014-License are inbuilt Best of Marathi jokes Best of Marathi jokes are all here. The most Hilarious set of words that Marathi such a fun language BIPIN JAWALEKAR Bipin Jawlekar blutooth Body Painting.... Collection On Happy Valentines Day Sms In Marathi Cool thoughts by Prashant salunke Copyright Policy Crime petrol on Rape case Datta-s web - www.marathiscraps.blogspot.com Dattatraya Doiphode Download Marathi Sms Collection Evian Watter bottel Comedy Video exercise Facebook Top Friends Finder Tool Fandry - सिनेमा Food food lightsome Funny Jokes Funny SMS Funny Story GAMA PAHILWAN INDIA MAHARASHTRA Get Latest Collection of Marathi SMS Get Latest Collection of Marathi SMS at smsjee.com Google Drive-May 2012 Coming. UP GORAKSH PATIL JOKES Gudhipadwa SMS Gudi Padwa Marathi SMS Collection gym HAPPY BIRTHDAY DIDDO Happy New Year 2013 Health HINDI POSTERS Hindi SMS HTC MOBILE I love you aroud the world Important module information for you Friends IN ENGLISH INDIAN MAP FAULT INDIANS KI KHAS AADTE Internet will be shut down in July 2012 Jatra (2006) - Mp3 - 320kbps Jogawa (2009) - MP3 JOKE JOKES JUDAV MARATHI LANGUAGE OF ISRAIL KAKSPARSH MARATHI MOVIE Kalpesh Nate KAMINE.. Kamlesh Mundada KAPIL OZA KAVITAS Keshav Chawhan Kya aapke Toothpaste mein “Namak” hain ? LADIES SANDAL MADE BY CHINMAY JADHAV Lagna Pahave Karun (2014) - Marathi - DVD Rip Lalit Bhandure Lonche Love Love Shayari sms Mahendra Maramwar main karu to sala cherecter dhila hai Marathi Film Full Mp3 Songs Online Marathi Gudi Padwa sms messages Marathi Happy Valentines Day marathi jokes marathi kavita MARATHI KAVITA POSTERS marathi movies MARATHI PANA Marathi Sms Android marathi sms dosti Marathi Songs Marathi Valentines Day Wishes Messages 2014 Misc Miss Pooja Meat Shop – New Style of Advertising Mitra Mothe Hou Laglet... Mumbai Pune Mumbai 2 (2015) Marathi DVDRip Natsamrat -Shreeram Lagoo Nikita Bhalerao No Entry Marathi movie 2012 Released NON VEG One Day Match [2010] PAWAN KARANDE Pickzup.com ~ Get Free Mobile Recharge in india Polyachi mahiti aani mahatv Poshter Girl (2016) Marathi DVDRip Prashant Salunke Rahul Shelke Ram Patankar Romantic roses are read Sachin shigvan SAI BABA HD WALLAPERS -3 Sarvesh Kalokhe sauce Sayali pathade SECURITY ALERT JULY2012 Send free sms and text messages Shayari sms Shraddha Pachpor Skype 5.7.0.137 Multilingual Softwares Subhash Sonawane SUHAS BHALEKAR-ACTOR DEAD Sumit Nimbalkar Sunday Khana Khazana SUNDAY means Suresh Pathe Patil tapak tapak TEACHER SHOCKS STUDENTS ROCKS Technical Support -नक्की वाचा मित्रानो THINK IT THIS IS NOT A JOKE SO PLEASE BEAR WITH IT Ti Saddhya Kay Karte 2017 Marathi pDVDRip 350MB TOILETLA BASLOY AATA BOL KAY PATHUuu...... UKHANE Vaibhav Kadam Valentines Day Valentines Day Quotes VINAYAK DAMODAR SAWARKAR Vishal Navale Visit us what is mean by FDI WHAT is TODAY'S DINNER MENU (in HINDI)??????? WHO IS A HACKERS Why this colavari colavari D' WIN HTC MOBILE Workout अजि गौर फ़र्माइएगा .. अन्नपचन अपघाताचे कारण अप्लिकेशन अस्सल मराठी गाण्यांसाठी .. अभिनेते आनंद अभ्यंकर यांचं अपघाती निधन अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत प्रवेश अभ्यास करता करता अरे संसार संसार अशीच हि न तुटणारी असं असतं का प्रेम? अस प्रेम कराव असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं अहो एंगेज लागतोय फोन... आज तिचा फोन आला आजच का बर अस होतंय आजीबाईचा बटवा आठवण माझी कधीतरी येईलच तुला.... आठवणींचा खेळ...... आणखी हसायचं असतं..: आता तरी माझी छत्री परत दे.. आता तुम्ही एक चांगले ट्रक ड्रायवर होऊ शकता आता तू प्रत्येक दिवशी हे करू शकतेस आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही.. आयुष्य जास्त सुंदर वाटते आरोग्य आहार इकडे लक्ष द्या ए ग्रेट लव स्टोरी .. एक मुलगी भेटेल एकदा कोंबडी आणि तिची ३ पिल्ले एफ.डी.आय. म्हणजे काय...? एवढे एक करशील ना ? ऑफिस अवर्स कधी कोणी समजू शकतो का या मुलींना कधी तरी डासांना पण चिंग करावे कळली का लोकशाही कशी फाटते बघा काखेतला काळेपणा कसा काढाल काखेतला काळेपणा कसा काढाल? काय सांगू घेतल्या शिवाय..चैन पडत नाही..तेव्हा..हि आयडीआ कार्ट प्रेमात पड़लय काही मुलांचा common sense अगदीच शून्य असतो कुंडी सकट........ कुणी तुला विसरेल तर काय करशील कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद... कुणीतरी असलं पाहिजे... कॉलेजलाइफ का नया मंत्रा है खरचं काहीच नकोय गणपतीपुळ रत्नागिरी. गणपतीपुळ रत्नागिरी...♥ गणपतीपुळे मंदिर गमतीदार प्रेम पत्र गामा पहेलवान गुटखा - पहिली पुडी तोंडात टाकण्यापूर्वीच हे वाचा.. गुरुपौर्णिमेचे महत्व आणि माहिती - Gurupaurnimeche mahatv aani mahiti गोरक्ष पाटिल गोरक्ष पाटिल-joke ग्रुप इमेल येणे बंद करण्यासाठी . घाबरायच काय त्यात चटणी चड्डी फाटेल रे चला एक Love Game खेळु चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया चांदणी दिसणारी... चिन्मय जाधव चा अजीब अविष्कार चिमणा चिमणीच्या प्रेमात पडला... चेन स्नॅचिंग (chain snatching) चोराच्या उलट्या बोंबा … चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली.. जगाची रित.. जावई खूश होईना जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे जीवनात सगळ्यात दुखःदायक क्षण म्हणजे जुदाव मराठी जे 'कठीण' आहे ते 'सोप्पे' करावे जेबकतरा भाई जेवण गरम हव आहे कि गरम बायको हवीआहे . ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर झेरॉक्स मशीन ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार... डोळ्याच्या डॉक्टर कडे घेऊन जाईन डोळ्यात पाणी आणणारी कथा.... डोळ्यात पाणी आणला..................... डोळ्यात फक्त पाणीच येत तुझा चेहरा बघून हसू येत तुझा फोटो सुद्धा माझाच होता तुझे डोळे पानावले होते तुझ्या मोबाईलची शाई संपली आहे तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन..... तुझ्यात आणि माझ्यात नक्कीच काहीतरी घडलंय तुमच्या आयचा घो. तुम्हाला प्रेम झालंय का नाही? तुम्ही असं करणार असाल तर मी नाही जाणार तू मात्र निघून गेलीस तू..तूच माझी सखी तो कसा तो फ़ार cute आहे त्या दिवशी निरोप घेताना थोड सांगाव थोड लपवाव दिमाग़ नहीं दिवसाला सूर्याची साथ आहे देवळाच्या मागे ये दोन दहशत वादी बोलत बसले होते द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती धर्मवीर हा मराठा शेर शिवबाचा धोंड्याचा महिना नक्कीच केला असणार... नजरेत तुलाच शोधायचे नव्या जमान्याच्या नव्या म्हणी नसीब मांगना... नाच बसंती नाच नाहीतर उतर खाली. पप्पा माझे लग्न करा पण .... परी नसली तरी खरी असावी.. पाऊस तुझा माझा डोळ्यातुनी दाटला... पाण्याला वास येतोय .......... पावसाळ्यात झोपताना सर्व कपडे काढून झोपावे. पिताजी का नाम सुंदर लाल चड्ढा है पुड्या वरील मुलीच वय काय असेल आता.. पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते... (कविता) पैसा उभारणीचे नावीन्यपूर्ण मार्ग पोरी जास्त शहाण्या असतात पोळ्याचे महत्व आणि माहिती प्रताप गडाचे फोटो प्रेम कविता प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे प्रेम हे प्रेम आहे प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे प्रेमाच इंटरनेट प्रेमाची एक वेगळी भाषा आणि संदर्भ असतात प्रेमात पडू नकोस फी माफी ची Application फ़ुलपाखरु ते बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो.. बहरलेली सृष्टी बहिण तुझी आहे.... बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून बाप्पा मला वाचवा बाबा खर सांग तू माझ्या आवडीसाठी.. बालपणीची शौर्यकथा : बिचा-या बापाने काय केले बोट लावीन तिथं गुदगुल्या बोले तो 'अण्णा' गिरी जिंदाबाद भैरू पाहिलं वान कि जय हो.. मग आधी सुरुवात कोणी केली मनात डाव जिंकल्याचा मनातला शिवाजी आजही जिवंत आहे. मनावरील नियंत्रणाने माणूस काहीही साध्य करू शकतो मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे. मराठी प्रेम कविता sms | marathi prem kavita sms मराठी भक्तिगीते आणि भजन ऐका आता आपल्या Android Mobile वर. मराठी मैत्री कविता sms | marathi kavita sms मराठी सण /मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals) मला कुठे लग्न करायचं मला कुठे लग्न करायचं.. मला खात्री आहे कि तो तूच असशील महाराणा प्रतापसिंह माझा हात कधीच नाही सोडणार.. माय व्हेलेंटाईन मालवेअर व्हायरसमुळे भीती मिळतात त्या फक्त यातना मी म्हणालो... मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय मेरी जान के पीछे क्यूँ पड़े हो मैत्री करायची तर मैत्री करायची तर.. मैत्री म्हणजे ? मोबाईल बॅटरी चार्जिंगची समस्या आता विसरा या छायाचित्राकडे बघून नेमक हसावं कि रडावं तेच कळत नाही... या जगातील १० सत्य या तरुणाचा आत्मविश्वास बघा आणि याला एखादे चांगले स्थळ सुचवा … युनायटेड वेस्टर्न बँक राज्यातील थंड हवेची ठिकाणे राम पाटणकर राय गडाचे फोटो लग्न आधी तो बोलतो ती एकते लग्नाला या बर का.. ??? . www.assalmarathisms.blogspot.com लठ्ठ माणसं नेहमी गोड का बोलतात? लावली न इंग्लिश ची वाट ..... लिपस्टिकची चव लोणचे वजन घटवायचंय? वसंत ‌‌‌‌ऋतू वाचाल तरच वाचाल............. वाट पाहतेय रे तुझी.. वाढदिवसाच्या दिवशी विचार करून पहा हवं तर विचार करून पहा हवं तर...... विचारशक्ती विनायक दामोदर सावरकर विसराळू वृद्धाश्रम- BY Mohan Badge वेदनादायक मासिक पाळीपासून मुक्तता वेळीच सावध आणि सावधान राहा व्यायाम शब्द आग शब्द धार शब्दात गुंतवणारी तीच होती शास्त्रीय सुत्रे वास्तूसाठी Scientific Vaastu shastra शिवपुञ म्हणजे शंभुराजे शिवरायांचा मावळा शीतल नारायण पोळ-महिला कॉस्टेबल शेंबुड आला... श्रीखंड खाल्ले होते संपूर्ण गणपती माहिती आपल्यासाठी संभाजीराजे भोसले-Sambhaji Raje Bhosale समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे सांगा तर किती प्राणी दिसतात..ह्या चित्रात.. सांगायचा आहे तुला एवढ सायकल घेऊन देवळाच्या मागे ये. सिद्धी --प्रस्तावनेची प्रस्तावना ------- सुप्रभात मित्रांनो सुरूर. सॉफ्टवेअर इंजीनियर हास्यरंग - ( मराठी विनोद ) हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच. हिंदी संवादघर हिंदुस्तान" चे आहे कि "पाकिस्तान" हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता…… होऊ दे एखाद प्रेमाचं लफड... होऊ दे एखाद प्रेमाचं लफड....
 
Copyright © 2013 Assal Marathi SMS comedy a Facebook Group Page
Powered byBlogger