आम्ही तलवारी सोडल्या पण हात
तलवारी चालवायला विसरले नाहीत ....,
आम्ही नांगर सोडले पण जमीन
फाडायला विसरलो नाहीत...,
तोच
रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे... ..!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे...,
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे....!
आडवे येऊ
नका मनातला शिवाजी आजही जिवंत आहे.............
Post a Comment