मी म्हणालो...
काय रे देवा किती माझी परीक्षा पाहतो,
ती मला मिळूदे मी तुला एक नारळ देतो,
देव म्हणाला...
तिने सुधा मागणे मागितले,
तू तिच्या मागे लागतो सांगितले,
तुझा पिच्छा सोडविण्यासाठी,
तिने दोन नारळांचे promise केले...

Post a Comment