गंपू : अरे काल माझ्या एका मित्राने माझ्या फोन मधून माझ्या गर्लफ्रेंड चा नंबर चोरला...
झंप्या : अरे मग काय झालं?
गंपू : अरे महामूर्ख आहे तो... काल पासून त्याच्या बहिणीलाच प्रेमाचे SMS पाठवतोय...

Post a Comment