skip to main
|
skip to sidebar
आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!
आमच्या बाईकच्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूसण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!
सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो
आणि बुड्ढी का बालचा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!
वीकएंड्ला आऊटींग करतो, फ़क्त मित्रांबरोबर्च घालवतो
काही नाही तर मस्त झोपा काढतो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!
आमचे मोबाईलचे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्त घरी कींवा मीत्रांना असतात,
आणि आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!
मीत्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!
Post a Comment