skip to main
|
skip to sidebar
SOME JOKES BY PRASHANT SALUNKE

भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!
.
.
.
.
....
.घरमालक:- अरेSSS.....!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!!
बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.
नवरा - कशावरून???
.
....
.
.
.
.
बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???
...
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.
पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"
जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला
.
.
....
.
.
.
.
.
"धप्पा"!!!!!!!!
Post a Comment