Fandry - एक अतिशय उत्तम विषय तेवढ्याच उत्तम अभिनयासह लोकांसमोर आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न....
सिनेमा बघायला जाताना कोणत्याही अपेक्षा मनात ठेवून जाऊ नका. सिनेमाचा end तर फारच अनपेक्षित आहे. आकललनीय विषय, ज्वलंत अभिनय, रांगडी गावाकडची भाषा, अनपेक्षित end असं सगळं मिळून एक वेगळ्या धाटनीचा उत्तम सिनेमा नक्कीच पहायला हवा.

Post a Comment