शीतल नारायण पोळ :
महिला कॉस्टेबल ,मुंबई पोलिस
काळाघोडा महोत्सवातील बंदोबस्ताची आपली ड्युटी संपल्यावर लोकलने प्रवास करत असताना दरवाजात उभ्या असणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी खेचले क्षणाचाही विलंब न लावता गाडीतून उडी घेत शीतलने चोरट्यांना पाठलाग करत पकडले .पकडले गेलेले चोर सराईत गुन्हेगार असून पोलिसांना विविध सहा गुन्ह्यात त्याच्या शोधात होते

Post a Comment