"चेन स्नॅचिंग (chain snatching) असे गुगलून पहा. भारतभरातील सगळ्या वृत्तपत्रात तुम्हाला हयाबद्दल बातम्या दिसतील. हा रोग सगळीकडे पसरलाय.
म्हैसूर मधील एकाने ह्या चोर्यांवर उपाय म्हणून दागिन्यांसाठी जीपीएस मागोवा साधन बनवले असल्याची एक बातमी मध्यंतरी आली होती. ""Mysorean Invents Anti-Theft GPS Tracker Chip For Gold Ornaments" असे गुगलून पहा.
ज्या महिला कारमधुन प्रवास करू शकतात त्यांच्यावर हा प्रसंग येऊ शकत नाही, पण मौल्यवान दागिना घालुन रस्त्यावरून जाण्याची वेळच आली तर वाहतुकीच्या उलट दिशेने जावे.
पण अनेकदा दागिना ओढून नेल्यावर होणार्या त्राग्यापेक्षा जास्त त्रागा त्यांच्याविषयीची बातमी, "'वयस्कर' स्त्रीचा हार ओढून नेला" अशी आल्यामुळे होते, ते निराळेच !
मात्र जसे चोरणारे आहे तसे विकत घेणारेही असणारच नाहीतर हा धंदा बरकतीत कसा येणार ?

Post a Comment