मराठी सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे आज सकाळी निधन झाले.
साठ वर्षाहून अधिक काळ भालेकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून मराठी रसिकांना खिळवून ठेवले होते. त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिलेली आहे. शाहीर साबळें, विजया मेहता यांच्यापासून ते व्ही. शांताराम, महेश भट्ट यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. झी टिव्हीवरील 'असंभव' मालिकेत भालेकरांनी साकारलेली सोपान काकांची खलनायकी भूमिका विशेष गाजली होती.
सुहास भालकेर यांनी साठहून अधिक नाटकात अभिनय केला असून फूटपायरीचा सम्राट, चक्र, सारांश या चित्रपटातील त्यांच्या भूमीका ब-याच गाजल्या होत्या.
अश्या या जेष्ठ अभिनेत्यास मराठी माणूस ची भावपुर्ण श्रध्दाजंली...!
![मराठी सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे आज सकाळी निधन झाले. साठ वर्षाहून अधिक काळ भालेकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून मराठी रसिकांना खिळवून ठेवले होते. त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिलेली आहे. शाहीर साबळें, विजया मेहता यांच्यापासून ते व्ही. शांताराम, महेश भट्ट यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. झी टिव्हीवरील 'असंभव' मालिकेत भालेकरांनी साकारलेली सोपान काकांची खलनायकी भूमिका विशेष गाजली होती. सुहास भालकेर यांनी साठहून अधिक नाटकात अभिनय केला असून फूटपायरीचा सम्राट, चक्र, सारांश या चित्रपटातील त्यांच्या भूमीका ब-याच गाजल्या होत्या. अश्या या जेष्ठ अभिनेत्यास @[168841536518255:274:मराठी माणूस] ची भावपुर्ण श्रध्दाजंली...!](https://fbcdn-sphotos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-snc7/s480x480/313824_438105192925220_2127892830_n.jpg)
Post a Comment