मुलींसाठी एक विशेष सूचना :- मुलींनो जर तुम्ही तुमचे फोटो फेसबुक , ओर्कुट ई. सोशल नेट्वर्किंग साईट वर टाकले असतील तर ते फोटो त्वरित काढून टाका . कारण मिळालेल्या माहितीनुसार , कि इंटरनेट वर असे भरपूर व्यावसायिक ग्रुप आहेत कि जे मुलींचे खरे फो
टो एडिट [EDIT] करून त्या फोटोंचे अश्लील फोटोत रुपांतर करतात आणि ते फोटो अतिशय खरे वाटतात . आणि असे अश्लील बनावटी फोटो एखाद्या अश्लील साईट [PORN SITE] वर अपलोड करतात .. आणि ते ग्रुप त्या बनावटी फोटो पासून पैसे कमावतात . हे असे बनावटी अश्लील फोटो इंटरनेट वर आढळून आल्यामुळे आता पर्यंत अशा भरपूर केसेस झालेल्या आहेत कि ज्यात , घटस्पोट , लग्न रद्द होणे ई. बाबी झालेल्या आहेत . शक्यातोर मुलींनो तुमचे खरे फोटोस सोशल नेट्वर्किंग साईट अपलोड करू नका नाही तर तुम्हीही अशा घटनांना बळी पडू शकतात .. तुमची दोन मिनिटाची मजामस्ती तुम्हाला संकटात आणू शकते . आणि तुमचे भविष्य धोक्यात येऊ शकते . आणि तुम्हाला नुकसान होऊ शकते हा संदेश शेअर करून सर्वांपर्यंत पोहचवा . आणि इतरांची मदत करा.

Post a Comment