तू..तूच माझी सखी
तू..तूच माझ्या मुखी
तू..तूच प्रत्येक श्वासात
तू..तूच भिनली रक्तात
तू..तूच माझी राणी
तू..तूच मधाळ वाणी
तू..तूच माझी कामिनी
तू..तूच मदन मोहिनी
तू.. तूच माझे जीवन
तू.. तूच पुनव चांदण
तू..तूच माझं मन
तू.. तूच माझं धन
तू.. तूच नजरे समोर
तू..तूच रूपाचा आकार
तू..तूच माझं ध्यास
तू..तूच माझं श्वास
तू..तूच आस पास
तू..तूच माझी ममता
तू..तूच माझी कविता
तू..तूच माझा शब्द
तू.. तूच प्रतिबिंब
तू..तूच माझ्या मुखी
तू..तूच प्रत्येक श्वासात
तू..तूच भिनली रक्तात
तू..तूच माझी राणी
तू..तूच मधाळ वाणी
तू..तूच माझी कामिनी
तू..तूच मदन मोहिनी
तू.. तूच माझे जीवन
तू.. तूच पुनव चांदण
तू..तूच माझं मन
तू.. तूच माझं धन
तू.. तूच नजरे समोर
तू..तूच रूपाचा आकार
तू..तूच माझं ध्यास
तू..तूच माझं श्वास
तू..तूच आस पास
तू..तूच माझी ममता
तू..तूच माझी कविता
तू..तूच माझा शब्द
तू.. तूच प्रतिबिंब

Post a Comment