लोकल ट्रेन मध्ये एक माणूस पेपर वाचत असतो. चिडून एकदम पेपर बंद करतो आणि म्हणतो....
"हे सगळे पॉलिटीशन्स एक नंबरचे हरामखोर आहेत.. सगळ्यांना मिरचीची धुरी दिली पाहिजे.."
त्याच्या शेजारचा माणूस हे वाक्य ऐकून एकदम भडकतो...
" खबरदार.. तुमच्या जिभेला लगाम द्या.."
पहिला माणूस थोडा वरमतो आणि म्हणतो..."माफ करा हं.. तुम्ही कोणी पॉलिटिशन्स आहात का?"
दुसरा माणूस म्हणतो.. " नाही.. मी हरामखोर आहे'

Post a Comment