एक बेडूक ज्योतिषाकडे पोहोचला आणि आपलं भविष्य विचारु लागला.
ज्योतिषी : लवकरच तुला एक मुलगी भेटेल आणि तुझं हृदय चोरेल.
बेडूक : (खूश होत) हो, पण...कुठे भेटेल?
.
.
.
.
.
.
ज्योतिषी : बायोलॉजीच्या लॅबमध्ये..........
Post a Comment