३ सरदार पिकनिकला गेल्यावर त्यांच्या लक्षात येते कि "पेप्सी"
तर घरीच विसरली आहे मग छोट्या सरदारने जाऊन पेप्सी
आणायची असे ठरते
छोटा - जर मी येईपर्यंत सामोसे खाणार नसाल तरच मी जाणार
दोघे म्हणतात ठीक आहे
२ दिवस जातात सरदार येत नाही
४ दिवस जातात तरी नाही!
मग दोघे विचार करतात की आता समोसे खाऊन घेतले पाहीजेत
म्हणून ते समोसे उचलतात तेवढयात झाडामागून छोटा सरदार येतो
आणि म्हणतो,"तुम्ही असं करणार असाल तर मी नाही जाणार"!
Post a Comment