काही चित्र नजरेआड होतां होतां
जिवंत झाल्यासारखी वाटतायत
अचानक आठवणींची ध्वनी-चित्र फीत
डोळ्यासमोर फिरतेय
रंगांची उधळण आकाशात आजच का बर होतीय
माहित नाही आजच का बर अस होतंय

Post a Comment