एकदा एक भित्रा माणूस रात्रीच्या स्मशानातून चाललेला असतो.
अचानक त्याला एक माणूस कबरीवर बसलेला दिसतो.
त्याला आश्चर्य वाटते तो त्याला विचारतो.
"काय हो एवढ्या रात्री कबरीवर बसता भिती नाही का वाटत."
त्यावर तो म्हणतो
"घाबरायच काय त्यात आत उकडतय म्हणून वर येवून बसलोय. "
Post a Comment