नव्या जमान्याच्या नव्या म्हणी " आपणही सुचवा
१. वाचता येईना पुस्तक फाटके.
२. मोबाईलच्या बॅलंसला मिसकॉलचा आधार .
३. नाव ज्ञानेश्वर वाचता येईना एक अक्षर.
४. आधीच उकाडा त्यात लोडसेडींग.
५. दारुड्याला वासाची भीती काय .
६. हातच्या ग्लासला थरथर कशाला .
७. एक न धड भाराभर पासवर्ड .
८. काँप्युटरला लॉक अन पासवर्ड भिंतीवर .

Post a Comment