skip to main
|
skip to sidebar
आता तू प्रत्येक दिवशी हे करू शकतेस
"एकदा प्रियकाराने आपल्या प्रेयसीला एक दिवस माझ्याशिवाय राहून दाखवण्याचे challenge केले, फोन नाही की msg नाही असे सांगितले आणि जर तू असे करून दाखवलेस तर मी आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करेन, ह्या challenge ला प्रेयसी तयार झाली, दुसरा सन्म्पुर्ण दिवस तिने ठरल्याप्रमाणे केले. (पण तिला हे माहीत नव्हते की कर्करोगामुळे तिच्या प्रीयकराकडे शेवटचे 24 तासच राहिलेले होते )
दुसर्याव दिवशी ती अतिशय उत्सुकतेने त्याच्या घरी त्याला भेटायला गेली, आणि जसा अचानक जोराचा पाउस सुरू होतो, तसा अचानक तिच्या डोळ्यातून मुसळधार अश्रूंचा वर्षाव सुरू झाला, कारण समोर तिच्या प्रीयकराची पांढार्याि शुभ्र कापडा मध्ये ठेवलेली body होती. आणि त्याच्या शेजारी तिच्यासाठी एक letter ठेवले होते,
त्यामधे लिहिले होते "तू करून दाखविलेस, आता तू प्रत्येक दिवशी हे करू शकतेस"
Post a Comment