छोट्या बंड्याला त्याचे बाबा दुकानातून एक ७ वीचे एक व १० वीचे एक पुस्तक आणायला सांगतात बंड्या ७ वीचे व एक ५ वीची २ पुस्तके आणतो.
बाबा- "अरे, १० वी चे पुस्तक कुठाय ?"
बंड्या - "बाबा १० वी चे पुस्तक संपले होते, म्हणून ५ वी ची दोन आणलीत . ५ आणि ५ दहा नाही का !"

Post a Comment