मेघ दाटून आले की मन तुलाच साद घालतं...
पावसाची पहिली सर अंगावर घेतली की तुझीच आठवण येते...
अशा कुंद वातावरणात वाटतं की तुझ्याकडे धावत यावं आणि म्हणावं की आता तरी माझी छत्री परत दे...,हा...हा...हा.,.

Post a Comment