एक चिमणा चिमणीच्या प्रेमात पडला...
त्याने तिला प्रपोस पण केल...
नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस अस घरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखात संसार करायला लागले...
नंतर वादळ शांत झाल्यावर चिमणी आली आणि तिने बघितले कि चिमणा मरून पडलेला होता आणि त्याने फांदीवर लिहिले होते कि "एकदा बोलली असतीस कि मी वापस येणार आहे तर मी वादलाशीही लढलो असतो..."
पण मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले, त्या वादळात चिमणी हळु-हळु करून उडुन गेली पण मात्र चिमण्याला पंख नसल्यामुळे तो उडु शकला नाही...
पण मात्र चिमणी चिमण्याला म्हणाली मला जास्त उंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंच उडु शकतोस मग...
story neet copy paste nahi zhali aahe
ReplyDelete