काट्या कुत्यातून फुले वेच्ली पण गंध मलाच कळला नाही,
पाण्याचे लोंढे माझ्या स्मोरून गेले पण मला एक थेंब ही दीसला नाही,
आयुष्य खडतर असून सुद्धा हीर्वल वाट शोधण्याची,
भावना मनी असून सुद्धा ओळखून न घेण्याची,
इथे सगळ्यांच्या अंगी कला आहे खोटा खोटा हसण्याची,
आणी आपले अश्रू उरात बाळगून,
गुपचुप एकंतात खरे खरे र्डण्याची..................
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment