अडकला श्वास
तुझीच आस
मनास भास
तुझाच वाटे..
स्पर्शला वारा
तुझाच सहारा
एक शहारा
अंगावरती उमटे..
सांजदिवे सजले
किरण विखुरले
मन अंधारले
उगाच पापणी मीटे..
तुझाच आभास
एकांत जीवास
दे आधार जीवनास
जगतो आहे एकटे..
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment