जमिनीचे पैसे बारमध्ये उडवल्यावर दादा तू करशील काय… ?
******************************************
पनवेल जवळ मागच्या आठवड्यात कुंभारी गावाचे हद्दीत ''कपल बार''वर गृहमंत्री आर आर पाटीलसाहेब यांच्या आदेशाने ठाणे ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत शेकडो जण आढळले ते प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र,ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील होते. या धाडीत ६६ बांग्लादेशी व परप्रांतीय मुली अश्लील नाच-चाळे करतांना पकडले गेले. त्या धाडीत १ कोटी १५ लाख रोख व १०७ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले.कुठून आला एवढा पैसा ?वडिलोपार्जित जमीन विकूनच ना ! कष्टाचे पैसे एवढे सहज उडवतो का कोणी?
कशाचे धोतक आहे हे आपण कष्टाने पैसे कमवायचे आणि असे उडवायचे काही महाभागानी तर बापजाध्याच्या जमिनी विकून आलेले पैसेसुद्धा असल्या बारमध्ये उडवत आहेत. स्विफ्ट गाडी,चेन,ब्रेसलेट,महागडे मोबाईल,जुगार आणि लेडीस बार यामध्ये हे पैसे उडवत आहेत. पुढील काळात याचे परिणाम खूप वाईट असणार आहेत.
मित्रानो, माझी कळकळीची विनंती आहे वेळीच सावध आणि सावधान राहा…!
(माझ्या राजकारणी मित्रानो या पोस्टला राजकीय कमेंट करू नका हा आता गंभीर सामाजिक विषय झाला आहे)

Post a Comment