Assal Marathi Ukhane,Marathi Kavita,Jokes,Marathi News,Marathi Fun,Marathi Video Songs,Marathi Mp3,marathi testimonials for orkut,
शिवद्रोह्यांची खरी चाल आपन ओळखु शकत नाही हेच आपल दुर्दैव आहे
आज मराठा समाजातील गुंड प्रवृत्तींना आपल्या समाजापुढे हिरो म्हणुन दाखवायची
त्यामध्ये थोडा शिवरायांच्या नावाचा वापर करुन आपल्या तरुण पिढीला गुंडगीरीकडे प्रवृत्त करायच
मग त्या मार्गाने यांची डाळ शिजते
आपली माथी भडकवुन दंगल जाळपोळ तोडफोड रस्तारोको करुन घ्यायचे अन यांनी सत्तेची मजा लुटायची
दुर्दैव आपल कि आपन यांच्या जाळ्यात ओढल्या जातो
आज हा मन्या सुर्वेचा चित्रपट पाहुण आलेला प्रत्येक जन स्वताःला मन्या सुर्वेच्या दृष्टीकोणातुन घडवु पाहतो
याचा आपन विचार करत नाही
हे ईथेच थांबले नाही तर हजारो मन्या सुर्वे ईथे जन्माला येतील मग फक्त या महाराष्ट्राची राख होणेच बाकी राहील
या हरामखोर डायरेक्टरांना ईतका पैसा मन्या सुर्वेसाठी खर्च करता आला
पण हे
तानाजी
संताजी
धनाजी
शिवा काशिद
मदारी मेहतर
दर्या सारंग
रायप्पा महार
अशा शुरविरावर चित्रपट का काढत नाही याचा विचार करुन बघा
मग
या मन्या सुर्वेची औकात तुम्हाला कळेल
हे तुम्हाला
शिवरायांचा मावळा
नव्हे
मुंबई डाँन
मन्या सुर्वे घडवु पाहतात
गजानन बोरकर

Post a Comment