बालपणीची शौर्यकथा :
.मी एका सिंहाच्या कानाखाली लावली ......... .
एका वाघाच्या पेकाटात लाथ घातली .........
... .
.
एका चित्त्याचा तंगडा मोडला .....
.
.
एका हत्तीला फेकून दिला .
.
मग मात्र
मला त्या खेळण्याच्या
दुकानाच्या मालकाने
दुकानाबाहेर काढला........
.
एका हत्तीला फेकून दिला .
.
मग मात्र
मला त्या खेळण्याच्या
दुकानाच्या मालकाने
दुकानाबाहेर काढला........

Post a Comment