होऊ दे एखाद प्रेमाचं लफड....!
देवा.........! किती दिवस घालु तुला साकड,
का आहे प्रेमाचं अन माझ वाकड......
बघ एकदा तरी माझ्याकड होऊदे एखाद प्रेमाचं लफड....!
आता वैताग आलाय आतल्या आत झुरण्याचा...... ...
जुना झालाय फंडा तिच्यावर लाईन मारण्याचा...... ...बघ कुठतरी तोडक-मोडक
होऊ दे एखाद प्रेमाचं लफड....!
किती दिवस मी देवा स्वप्नातच झुरु.....
किती वेळ मनातल्या मनात मनालाच हाक मारु.........
असेल का कुणी खरोखर वेड-वाकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड........!
वय पंचवीस झालय तिला शोधताना......
जीव कासावीस झालाय तिला बघताना,
मनाचा गारवा बघ असु दे कसलही रुपड होऊदे एखाद प्रेमाच लफड....
एकजण म्हणाला, कविता खुप छान-छान लिहतोस, सांग पाठी लागलेल्या पोरिंचा आकडा किती हाय,
मी भी लईच हौशी होतो,
कवितेतुनच सांगितल त्यास, म्हंटलं बाबा, खुप लिहिल्या कविता तिच्यावर पणएकही कविता तिला पटली न्हाय, आणि अजुन आयुष्याच्या पाठीवर कुणी सरगम लिहिणारी भेटली न्हाय........
खरचं सांगतोय, "मी पोरगा लई भारी हाय.......चांगल ्या पोरिचा शोध अजुन जारीहाय............

Post a Comment