skip to main
|
skip to sidebar
पोरी जास्त शहाण्या असतात
एकदा एक चेटकीण चिंगी ला भेटते...
चेटकीण - मी तुझ्या ३ इच्छा पूर्ण करेन..
पण लक्षात ठेव..तू जी इच्छा सांगितलीस..त्याच्या १० पट जास्त तुझ्या नवर्याला (चम्प्याला) भेटेल..
... चिंगी - मला १० करोड रुपये दे..
आणि चम्प्याला १ अब्ज रुपये भेटतात..
चिंगी - मला सर्वात सुंदर बनव
आणि चम्प्या तिच्या १० पट जास्त सुंदर होतो..
चिंगी - मला एक छोटा हार्ट अटक दे..!!
तात्पर्य - पोरी फार हुशार असतात..
(हा जोक मुलींसाठी समाप्त झाला आहे)
पण चम्प्याला तिच्या पेक्षा १० पट कमी छोटा हार्ट अटक येतो..
(नोट : पोरी जास्त शहाण्या असतात..असं त्यांना फक्त वाटत..पण मुळात त्या शहाण्या नसतातच...
Post a Comment