skip to main
|
skip to sidebar
ए ग्रेट लव स्टोरी ..
एक मुलगा आपल्या girlfriend लापार्क मध्ये
रोज भेटला जात असे ...
मुलगा रोज वेळेवर जात होता,पण
ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..
पण तो कधीही तिच्यावर नाराज होत नव्हता..
... पण एके दिवशी तो मुलगा पार्क ला येत
नाही म्हणून तीमुलगी रागाने घरी जाते..
तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड कॅन्सिर
आहे...आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ....
ती मुलगी रडत आपल्या घरी येते
आणि ती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर
ठेऊन जाते ..
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि,
"तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज
उशिरा येत होते, आणि आता आज
मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहे आणि तिथे
मी तुझी वाट पाहीन
Post a Comment