कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत,
येणार्याच येण मात्र सावलिसारख लांबत.
कोणी मग हळुच विचारत कोण येणार होत,
तेव्हा खर सांगु
डोळ्यात फक्त पाणीच येत डोळ्यात फक्त पाणीच येत.

Post a Comment