skip to main
|
skip to sidebar
Anwar Hakim-ALL POSTS
मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा
मैञी असावी कोल्हापूरच्या रंकाळ्यासारखी, हेव्यादाव्याचे केँदाळ सारुनी नितळ पाण्यासारखी, मैञी असावी कोल्हापूरच्या गुजरीसारखी, बावनकशी, चमचमणारी विश्वासाचं नातं जपणारी.मैञी असावी कोल्हापूरच्या झणझणीत रस्स्यासारखी,एक रागाने तांबडा झाला तर पांढर्याने शांत करण्यासाठी,मैञी असावी कोल्हापूरी माणसासारखी बोलण्यात मिरचीचा झटका, पण जिवाला जीव देणारी.
आमच गण्या हाय का नाही ते एकदा त्याच्या हिंदी च्या प्राध्यापकाच्या घरी गेल नोट्स मागायला मला घेवून :-
मेरी मित्र को चहा पिणे कि बहोत सवय है. उसके वजे वो चहा पियेगा. मुझे कुच भी चलेगा चाय,पेप्सी,मिरिंडा सबसे अगोदर मुझे पाणी दो बहुत तहान लगी है चालून चालून में थक गया.
मुझे लवकर नोट्स दो सर् मुझे बहुत काम हे घरमे मेरी मम्मी वाट बघ राही होगी मेरे दोस्त को काम पे भी जानेका है
तीन बदके एका कंजूष माणसाकडे होती.
ती खूपच सुंदर दिसायची.
एका प्रवाश्याने एक बदक त्याच्याकडे मागितले.
कंजूष म्हणाला, "माझी बदके शिकवलेली आहेत.
ती परत माझ्याकडे येतील.
त्यापेक्षा तुम्ही माझ्या तीन सुंदर मुलींमधली एक घेऊन जा.
त्या निदान तुमच्याकडील सर्व पैसे संपे पर्यंत तरी परत माझ्याकडे येणार नाहीत
Philosophy of marathi boys
.
Flirt with attractive girl
.
frndshp with smart girl
.
luv with sincere
girl
.
And
.
marriage with
"आई तुला जी आवडेल ती"..
Post a Comment