♥ 'एक गरीब प्रियकर त्याच्या श्रीमंत प्रेयसीला म्हणतो :- जर मी अजून गरीब
झालो तरी तू मला स्वीकारशील ?
श्रीमंत प्रेयसी :- मी तुझ्यासाठीच बनली आहे !!
गरीब प्रियकर :- जर कोणी श्रीमंत मुलगा आला आणि त्याने तुला लग्नासाठी
मागणी घातली तर ?
......श्रीमंत प्रेयसी :- मला खात्री आहे कि तो तूच असशील !!
♥ Love is not only an emotion but an eternity too ....... keep loving purely ♥

Post a Comment