skip to main
|
skip to sidebar
मनावरील नियंत्रणाने माणूस काहीही साध्य करू शकतो

डोळ्यांचे भरणेही..... डोळ्यांचे भरणेही किती भावनाप्रधान असते , न समजणाऱ्या शब्दांचा अर्थ सहज समजून जाते ...... रडत - रडत माणूस जीवनाच स्वीकार करत असतो , येणाऱ्या सुख -दु:खाना तो प्राधान्य देत असतो .... दु:ख म्हणजे काय असते ? मनावर अपेक्षांचे एक प...्रकारचे वजन असते ...... मनाला लागलेली सवय मी तिथेच मोडत असते , कारण, मन आपले असते सवय मात्र दुसऱ्याची असते .... मनावरील नियंत्रणाने माणूस काहीही साध्य करू शकतो सरळ वाटेतील डोंगर पोखरून वाकडी वाट टाळू शकतो ...... नसतो माणसाचा आठवणीवर ताबा हे आज मला कळले होते , सगळे असूनही जवळ जेव्हा आठवणीनी मला वाळवंटात नेऊन फेकले होते .....!!!!!..
Post a Comment