एका मुलाची गर्लफ्रेंड त्सुनामि मध्ये मृत्युमुखी पडते. तेव्हापासून तो दररोज समुद्रकिनारी जात असतो आणि उभा राहतो. पाण्याच्या लहरी येत आणि त्याचे पाय भिजवून जात असत. आणि तो रडत रडत समुद्राला म्हणत असे..
.
.
..........
.
.
.
.
.
.
.
तू कितीही पाय पकड मी तूला कधीही माफ करणार नाही..
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment