मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं
होईपर्यंत पालक त्याच्या सतत मागे लागलेले
असतात.
'उभं रहा आणि जरा बोलायला शीक'
आणि त्यानंतर तेच... मूल अठरा वर्षाचं
...होईपर्यंत तेच पालक म्हणतात,
...
'खाली बस आणि जरा ऐकायला शीक'
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment