शाळेत खेळताना पडणे.....
कॉलेजात प्रेमात पडणे.......
नोकरीत कामात पडणे.......
लग्नाच्या बंधनात पडणे.......
कधी कधी
दारू पिऊन पडणे.......
शेवटी
अंथरुणात पडणे.........
साला अजून किती वेळा पडणे ?????
Post a Comment