कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे,
कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे,
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.
नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु,
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.
मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली,
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.
सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्यापरी,
तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment