एक आजी व तिचा थोडासा थोराड नातू एस.टी.तून प्रवास करत असतात
आजी नातवासाठी हाप व आपल्यासाठी फुल तिकीट मागते
कंन्डटर- "या मुलाची हाप तिकीट ? याला तर चांगल्या मिशा फुटल्यात "
आजी- "ठीक आहे त्याची फुल तिकीट द्या, अन माझी हाप द्या. मला कुठ मिशा फुटल्यात ?
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment