ग्राहक : काय रे वेटर, आज मिसळ पाव नेहमी सारखी तिखट नाही फार गोड लागते आहे.
.
वेटर : " त्याचे काय झाले असेल साहेब, अगोदरच्या कस्टमरनी त्या प्लेट मधे श्रीखंड खाल्ले होते. ती प्लेट तुम्हाला आली असेल"

Post a Comment