माझ्या हृदयाच्या बॅन्केत
तुझं खातं उघडावं
म्हणून मनाचा मॅनेजर
तुझ्याकडे कितीदा येऊन गेला
तू म्हणालीस माझं अगोदरच
... ...दुसरीकडे फिक्स डिपॉझीट्चं अकाऊंट आहे !
मग सखे ,
साधं करंट अकाऊंट
उघडलंस तरी चालेल मला
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment