ध्येय डोक्यात ठेवून पुढे चालत राहा......ध्येय डोक्यात ठेवून पुढे चालत राहा..
.
.
जे करण्याचे मनात असेन ते पक्के ठरवून तोच मार्ग निवडा....
.
.
जे मागे राहिलेत त्यांना पुढे येवू देवू नका....आणि जे पुढे असतीन त्यांच्या इतके पुढे जा कि त्यांना दिसायला पण नको..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शाबास.....आता तुम्ही एक चांगले ट्रक ड्रायवर होऊ शकता...:D :D :D :P
Post a Comment