गावात वीज
येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते ...... त्यात एक कुत्रा हि नाचत
होता.... लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? " .........
त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना !!!!!!! :)
आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!
आजोबा - माहितीये रे.......
... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!

Post a Comment