तुझी नी माझी भेट ती
क्षणो क्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काही तरी होते नवे
सांगू कश्या मी तुला सख्या रे
......माझ्या या भावना
माझिया प्रियाला प्रीत कळेना .....!
जागुन तारे मोजतो आहे
तुझ्यात मी ही रुजतो आहे
कधी तुला गं कळेल सारे
खेळ आहे जुना
माझिया प्रियाला प्रीत कळेना .....!
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment