एक मुलगा आणि मुलगी प्रथम भेटतात तेव्हा त्यांच्या मनातले विचार,
मुलगी : किती साधा आहे..
मुलगा : काय माल आहे यार..
मुलगी : स्वभाव पण छान आहे
मुलगा : पटली तर मजा येईल..
मुलगी : कपड्याचा sense पण चांगला आहे..
मुलगा : स्कर्ट मध्ये जास्त hot दिसेल...
मुलगी : लग्नासाठी विचारलं तर पटकन हो म्हणीन..
मुलगा : फक्त एकदा हो म्हण.. मला कुठे लग्न करायचं

Post a Comment