तुझा चेहरा मला कविता करायला लावतो ..
माझी कल्पना तशी मी फक्त काव्यातच मांडू शकतो ...
कधी कधी माझे आणि त्या रुळलेल्या तुझ्या गालावरच्या लटीचे भांडण होते ...
मी जिथे नाही पोहचत तिथे हि सारखीच का पोहचते ...
-
?max-results="+numposts5+"&orderby=published&alt=json-in-script&callback=recentarticles1\"><\/script>");
Post a Comment