मुलीला प्रपोज करण्याचा बेस्ट मार्ग.....
...तिला मस्त पैकी समुद्र्याच्या ठिकाणी न्या......
...तिला मस्त समुद्र पाहण्यासाठी बोटीतून न्या.........
समुद्राचे छान दर्शन करण्यासाठी बोट छान पैकी समुद्राच्या मधोमध आणा..
मग.......
तिला विचारा..............माझ्याशी लग्न करशील?....
.
.
.
.
नाहीतर उतर खाली..

Post a Comment